चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू – ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती उपलब्ध
मुंबई, १२ एप्रिल २०२५ :महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित “चित्रपताका” या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रेक्षकांसाठी ही सुवर्णसंधी असून, हा महोत्सव विनामूल्य आहे. नोंदणीसाठी दोन पर्याय चित्रपताका महोत्सवासाठी प्रेक्षकांना https://evnts.info/chitrapatakafest2025 या लिंकवर जाऊन ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.याशिवाय, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथील चौथ्या… Read More चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू – ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती उपलब्ध
