‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी

हरहुन्नरी ऋषिकेश जोशी, आपल्या  वैविध्यपूर्ण अभिनयाने कमालीचे लोकप्रिय आहेत. सोबत  त्यांनी लेखक आणि  दिगदर्शक  म्हणूनही  मनोरंजनसृष्टीवर  स्वतंत्र  ठसा  उमटवला आहे.  सध्या  मात्र एका  वेगळ्याच  कारणाने  ते  प्रसिद्धीच्या  झोतात आलेले आहेत.  गोल्डमॅन  म्हणून सध्या ते  सगळीकडे वावरतायेत.  त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे  त्यांना ही आवड कधी निर्माण  झाली ? हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. आगामी ‘पाणीपुरी’  या चित्रपटातील… Read More ‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी

सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

चित्रपटाचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण त्याच्या साथीला कलाकारांच्या नव्या जोड्या  हा रंगतदार चौफेर विषय. आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने … Read More सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला

मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात… Read More मनोरंजनाची चवदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात