‘परिणती – बदल स्वतःसाठी’ : दोन सशक्त स्त्रियांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास

जबरदस्त ट्रेलरने प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहण्याची उत्सुकता वाढली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा ठरतोय. चित्रपटाच्या शीर्षकातून आणि पोस्टरमधूनच हा स्त्रीप्रधान सिनेमा असल्याचे सूचित… Read More ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ : दोन सशक्त स्त्रियांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास

अमृता सुभाष – सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झळकणार एकत्र

‘परिणती – बदल स्वतःसाठी’ १ ऑगस्टला होणार प्रदर्शितमराठी चित्रपटसृष्टीतील दोन जबरदस्त अभिनेत्री – अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी – आता प्रथमच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ यांचं प्रभावी दिग्दर्शन आणि पराग मेहता आणि हर्ष नरूला यांची… Read More अमृता सुभाष – सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झळकणार एकत्र