आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल?
पारू मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेत पारूच आयुष्य बदलणार आहे. किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे, पारुसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण किर्लोस्करांच्या बिझनेससाठी एका भव्य जाहिरातीच चित्रीकरण होत आहे. ह्या चित्रीकरणासाठी मंडप सजला आहे, पारूने लग्नाचा जोड घातला आहे, नवरदेवाच्या पोशाखात आदित्य तयार आहे.… Read More आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल?
