‘पायवाटाची सावली’ ३० मे रोजी सिनेमागृहात होणार प्रदर्शित
सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात लेखकाच्या संघर्षमय प्रवासाचा वेध मराठी चित्रपटसृष्टीने आजवर अनेक सामाजिक, भावनिक आणि वास्तववादी कथांद्वारे प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. त्याच परंपरेत ‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका मुन्नावर शमीम भगत यांनी साकारली आहे.… Read More ‘पायवाटाची सावली’ ३० मे रोजी सिनेमागृहात होणार प्रदर्शित
