‘जिलबी’मध्ये पर्ण पेठेची दमदार भूमिका, बनली कणखर रुबीना
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री पर्ण पेठे पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकांपासून नाटकांपर्यंत आणि चित्रपटांपर्यंत तिचा अभिनय प्रवास नेहमीच स्तुत्य राहिला आहे. आगामी ‘जिलबी’ या चित्रपटात ती रुबिना या मुस्लिम मुलीच्या धाडसी भूमिकेत झळकणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित, दिग्दर्शक नितीन कांबळे यांचा हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी… Read More ‘जिलबी’मध्ये पर्ण पेठेची दमदार भूमिका, बनली कणखर रुबीना
