मराठीतील पहिले साल्सा सॉंग “शनाया ” रसिकांच्या भेटीला
अमेरिका, युरोपीय देशात ” साल्सा सॉंग ” हा गीतप्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. गाण्याचे बोल आणि गीत – संगीताच्या तालावर एका विशिष्ट पध्दतीने जोडीने करावयाचा हा नृत्याविष्कार आता मराठीमध्ये ऐकायला तसेच पहायला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पुण्यातील युवा गायक हरिश वांगीकर याने या गीताची निर्मिती केली आहे. भारती न्यायाधीश यांनी हे गाणे लिहिले असून युवा… Read More मराठीतील पहिले साल्सा सॉंग “शनाया ” रसिकांच्या भेटीला
