वल्लरी मनोजला घटस्फोट देईल का?
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आता एका महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे. घरामध्ये गणपतीची आरती सुरू असताना वल्लरी आणि मनोजमध्ये झालेला वाद एवढा तीव्र होतो की त्याने संपूर्ण घरच्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं आहे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांचा तीव्र निषेध करत वल्लरी मनोजविरुद्ध केस दाखल करण्याचा धाडसी निर्णय घेते. यामुळे संपूर्ण घर तिच्या विरोधात… Read More वल्लरी मनोजला घटस्फोट देईल का?
