कोरियोग्राफर ते अभिनेता : ‘पिंटू की पप्पी’ मध्ये गणेश आचार्यंचा नवा अभिनय अवतार!
सिनेसृष्टीत हलक्याफुलक्या हास्याच्या चित्रपटांनी सध्या रंगत आणलेली असताना, आता एक नवा रोमँटिक कॉमेडीपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. नावही तितकंच कुतूहलजनक — ‘पिंटू की पप्पी’! गणेश आचार्य — कोरियोग्राफरपासून अभिनेता पर्यंतचा प्रवास बॉलीवूडमध्ये आपल्या जबरदस्त नृत्य शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य आता एका वेगळ्याच भूमिकेत झळकणार आहेत. ‘पिंटू की पप्पी’ या… Read More कोरियोग्राफर ते अभिनेता : ‘पिंटू की पप्पी’ मध्ये गणेश आचार्यंचा नवा अभिनय अवतार!
