Trending Song: ‘बायडी’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात साजरा
वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ या गावरान प्रेमगीताचा भव्य संगीत अनावरण सोहळा अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे यांच्यासह जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला निर्माते विशाल राठोड, दिग्दर्शक अभिजीत दाणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुष्कर जोग आणि पूजा राठोड यांची केमिस्ट्री गाजते ‘बायडी’ गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा… Read More Trending Song: ‘बायडी’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात साजरा
