प्राजक्ताचा वेगळा अंदाज! ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मधील तिच्या नव्या भूमिकेची चर्चा

अभिनय, नृत्य आणि निर्माती अशा विविध भूमिका साकारत अभिनेत्री प्राजक्ता माळी ने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न ती नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात ती रावी या उत्साही, पण गोंधळलेल्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा आणि धमाल:हा चित्रपट रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांच्या धमाल… Read More प्राजक्ताचा वेगळा अंदाज! ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मधील तिच्या नव्या भूमिकेची चर्चा

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

रियुनियन म्हणजे धमाल-मस्ती! आणि जेव्हा बॅकबेंचर्स एकत्र येतात, तेव्हा गोंधळ, मजा आणि हास्य यांचा स्फोट होतो. अशाच एका धमाल रियुनियनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यात ‘इकडे आड तिकडे विहीर’, ‘आगीतून फुफाट्यात’, ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणींमधून बॅकबेंचर्सची मजेशीर ओळख करून देण्यात आली आहे. या… Read More ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर प्रदर्शित!

उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती

By: SANDESH KAMERKAR (Senior Reporter) ‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी ‘फुलवंती’ आपल्या भेटीला येतेय. तिच्या येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच ; फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर… Read More उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती

कलाकारांच्या अदाकारीने बहरणार  ‘फुलवंती’

मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.  ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत.… Read More कलाकारांच्या अदाकारीने बहरणार  ‘फुलवंती’

फुलवंती चित्रपटातील भव्यदिव्य टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची…. रंभा जणू मी देखणी”.. असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’च्या रूपात आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी; ११ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात. पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत असे, ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर… Read More फुलवंती चित्रपटातील भव्यदिव्य टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

‘फुलवंती’ रुपात प्राजक्ता माळी अवतरणार रुपेरी पडद्यावर

मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपला ठसा उमटविणारी चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळी हे संयुक्त विद्यमाने ‘फुलवंती’ ही भव्य कलाकृती घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण… Read More ‘फुलवंती’ रुपात प्राजक्ता माळी अवतरणार रुपेरी पडद्यावर