१८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सुशीला-सुजीत’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका भव्य सोहळ्यात प्रकाशित झाला. या तीन दिग्गज कलाकारांची ही पहिलीच एकत्रित झळकणारी कलाकृती असल्यामुळे ट्रेलरबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादावरून ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हास्य, रहस्य आणि गोंधळ यांचा अफलातून… Read More १८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुशीला-सुजीत’च्या ट्रेलरचे प्रकाशन

‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त

पंढरीची ‘वारी’ म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंदोत्सव. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला. मा. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव,… Read More ‘वारी’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त

पंचरंगी प्रसाद ओक… एकाच चित्रपटात तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका!

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा काहीतरी भन्नाट घेऊन येतोय. ‘सुशीला – सुजीत’ या आगामी चित्रपटात तो एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनयाच्या विविध छटांमध्ये पारंगत असलेल्या प्रसादने या चित्रपटासाठी खूपच वेगळी आणि तितकीच कसरतीची तयारी केली आहे. प्रसाद ओक – एकाच चित्रपटात पाच वेगळ्या जबाबदाऱ्या या… Read More पंचरंगी प्रसाद ओक… एकाच चित्रपटात तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका!

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार सई ताम्हणकर आणि समीर चौघुले पहिल्यांदाच जोडी म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘गुलकंद’ या चित्रपटात त्यांची हटके केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. प्रसाद ओक – ईशा डे यांची अनोखी केमिस्ट्री प्रसाद ओक आणि ईशा डे यांच्या जोडीतही विनोद आणि प्रेमाचा सुंदर संगम दिसणार आहे. गंमतीशीर संवाद आणि हलक्याफुलक्या प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक या टिझरमध्ये… Read More व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!

प्रसाद ओकने उलगडल्या स्वप्नीलबद्दल खास गोष्टी!

नुकत्याच संपन्न झालेल्या जिलबी सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सहकलाकार स्वप्नील जोशी बद्दल खास गोष्टी सांगितल्या आणि त्याच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. जिलबीच्या निमित्ताने हे दोघे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत, आणि त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. प्रसाद ओकचे स्वप्नीलबद्दल मनोगत प्रसाद ओक म्हणाले, “जिलबीच्या निमित्ताने आम्हाला पहिल्यांदा… Read More प्रसाद ओकने उलगडल्या स्वप्नीलबद्दल खास गोष्टी!

‘जिलबी’चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!

मराठी चित्रपटसृष्टीतील नाविन्यपूर्ण विचारसरणीला अनुसरून आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रेक्षकांसाठी ‘जिलबी’ हा हटके आणि गूढतेने भरलेला चित्रपट घेऊन येत आहे. दिग्दर्शक नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे. रहस्याचा खेळ उलगडणार “रहस्याच्या सावल्यांत दडलेला आहे खेळ, विश्वासाचा प्रवास की फसवणुकीचा जाळ?”… Read More ‘जिलबी’चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!

जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित

अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या मात्र हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नील जोशी  सांभाळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमकं प्रकरण काय ? आणि कोणती केस? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १७ जानेवारीला येणारा ‘जिलबी’ चित्रपट पहावा लागेल. ‘मला ना… Read More जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रीलस्टार’…

स्मार्टफोन्सच्या सध्याच्या युगात, नवीन रील स्टार प्रसिद्धीच्या झोतात येणे ही काही नवीन घटना नाही. विशेष म्हणजे मनोरंजनासोबतच यातील काही रीलस्टार आपल्या रीलमधून विविध समस्यांवर प्रकाश टाकतात आणि अन्यायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असा रीलस्टार आता संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर दिसणार यात आश्चर्य नाही. ‘रीलस्टार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’ या… Read More दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रीलस्टार’…