महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी प्रशांत साजणीकर यांची नियुक्ती

प्रशांत साजणीकर यांची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने नियुक्ती केली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सामान्य प्रशासन विभागात सह सचिव म्हणून कार्यरत होते. प्रशासन, कायदे आणि धोरणनिर्मितीचा प्रदीर्घ अनुभव साजणीकर यांना प्रशासनाचा सखोल अभ्यास असून, ‘महाराष्ट्र लोकायुक्त कायदा २०२४’ आणि ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा २०२४’ तयार करण्यात त्यांचे… Read More महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी प्रशांत साजणीकर यांची नियुक्ती