हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार प्रथमेश परब

मराठीतील लोकप्रिय अभिनेता आता हिंदीत नायकाच्या भूमिकेतआजवर अनेक मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले आहे. त्यात आता प्रथमेश परब याचेही नाव सामील होणार आहे. आपल्या विनोदी आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा प्रथमेश लवकरच ‘पोडर’ या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘पोडर’ चित्रपटात प्रथमच मुख्य भूमिका ‘पोडर’ या चित्रपटाची निर्मिती गुलमोहर टॉकीजच्या बॅनरखाली समीर… Read More हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार प्रथमेश परब

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या — ‘मुंबई लोकल’ ११ जुलैला येत आहे!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘मुंबई लोकल’ या नव्या मराठी चित्रपटाची प्रदर्शन तारीख जाहीर करण्यात आली असून, हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी प्रेमकथा आजवर अनेक मराठी चित्रपटांत मुंबई लोकल ट्रेन झलकते, पण तिच्या पार्श्वभूमीवर साकारलेली ही एक हलकीफुलकी आणि तरल प्रेमकथा प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच येणार आहे. प्रथमेश परब आणि… Read More प्रवाशांनी कृपया लक्ष द्या — ‘मुंबई लोकल’ ११ जुलैला येत आहे!

‘टाईमपास’मधील दगडूला झाली ११ वर्षे

३ जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास’ या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक नवाच इतिहास रचला. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटातील दगडूची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे. या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर त्यातील सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्यासह प्रथमेश परबला सुपरस्टार बनवले. आज, दगडू या व्यक्तिरेखेला ११ वर्षे पूर्ण… Read More ‘टाईमपास’मधील दगडूला झाली ११ वर्षे

प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’

‘येड्यांची जत्रा’ तसेच ‘टकाटक’सारखे सुपरडुपर हिट चित्रपट बनवणारे मिलिंद झुंबर कवडे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आले आहेत. निर्माते संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांची निर्मिती असलेल्या तसेच मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आगामी चित्रपटाची घोषणा मोशन पोस्टर प्रदर्शित करून करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी आणि त्यांची धमाल ‘श्री… Read More प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’

प्रथमेश परबच्या आगामी ‘हुक्की’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित…

विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या उद्देशाने नवनवीन संकल्पनांवर काम करणारे आजच्या पिढीतील निर्माते-दिग्दर्शक आणि लेखक मराठमोळ्या चित्रपट संस्कृतीला साजेशी सिनेनिर्मिती करत आहेत. त्यापैकी एक दिग्दर्शक म्हणजे नितीन रोकडे. त्यांच्या ‘हुक्की’ या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली.  या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘हुक्की’च्या मोशन पोस्टरमध्ये याची झलक… Read More प्रथमेश परबच्या आगामी ‘हुक्की’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित…

होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘होय महाराजा’चं दिग्दर्शन… Read More होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई लोकल” चित्रपटाचे पोस्टर सिद्धिविनायक चरणी  लॉन्च

अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. मुंबई लोकल या चित्रपटात प्रथमेश आणि ज्ञानदाची जोडी दिसणार असून, या नव्या जोडीविषयी चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या टीमने  सिद्धिविनायक चरणी दर्शन घेऊन या चित्रपटाची घोषणा केली. टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबनं आपल्या अभिनयाचं नाणं… Read More मुंबई लोकल” चित्रपटाचे पोस्टर सिद्धिविनायक चरणी  लॉन्च

‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…

नवनवीन प्रयोग, आशयघन कथानक आणि अनोख्या सादरीकरणाच्या बळावर मराठी चित्रपट प्रेक्षकांवर मोहिनी घालत तिकिटबारीवर चांगली कमाई करण्यात यशस्वी होत आहेत. याच वाटेने जाणारा आणखी एक प्रयोगशील सिनेमा ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘होय महाराजा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘होय महाराजा’चा टीझर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत… Read More ‘होय महाराजा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…