‘प्रेमाची गोष्ट २’ — एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची अनोखी गोष्ट

आधुनिक काळातील प्रेमाचे वास्तव सांगणारा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणी आधीच चर्चेत असताना, नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. भव्य ट्रेलर लाँच सोहळ्यात प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी २.०’ आणि… Read More ‘प्रेमाची गोष्ट २’ — एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची अनोखी गोष्ट

प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

या व्हॅलेंटाईनला होणार लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचा अनोखा संगम! व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव! आणि या खास दिवशी चित्रपटप्रेमींना एक अनोखी भेट मिळाली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली असून, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रेक्षकांसाठी हा खास रोमँटिक सरप्राईज दिला आहे. प्रेम आणि नियतीचा खेळ – एका जादुई प्रवासाची सुरुवात लग्नाच्या गाठी स्वर्गात… Read More प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…

प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!

स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार आहे. मुक्ताच्या या सादरीकरणाने मंचावर सर्वांनाच अवाक करुन सोडलं आहे! स्वरदा ठिगळे – योगाची जिद्द आणि प्रवास मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने वयाच्या चौथ्या वर्षापासून… Read More प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर सादर करणार हवेतला योग!

प्रेमाच्या नशिबाचा प्रवास: ‘प्रेमाची गोष्ट २’

मकर संक्रांतीच्या उत्सवात एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांसाठी एक खास घोषणा केली आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे, ज्यांनी प्रेमाच्या विविध छटा आपल्या चित्रपटांतून उलगडल्या आहेत, आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या नवी प्रेमकथा घेऊन येत आहेत. या चित्रपटात प्रेम आणि नशिबाच्या अनोख्या प्रवासाचे दर्शन घडेल. प्रेमकथांचा बदलता चेहरा ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या माध्यमातून एका साध्या परंतु मनाला भिडणाऱ्या प्रेमकथेने सुरुवात… Read More प्रेमाच्या नशिबाचा प्रवास: ‘प्रेमाची गोष्ट २’