लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ रोमँटिक गाणं सोशल मीडियावर व्हायरल!

मराठी संगीतविश्वात वेगवेगळ्या धाटणीची गाणी सातत्याने प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रभाव आता भारतापुरता मर्यादित न राहता परदेशातही जाणवू लागला आहे. श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे हे गाणं युनायटेड किंगडममधील लंडनमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. नयनरम्य लंडनमध्ये शूट झालेलं हृदयस्पर्शी गाणं हे रोमँटिक गाणं निखिल… Read More लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ रोमँटिक गाणं सोशल मीडियावर व्हायरल!