‘पंचायत सीझन ४’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित – २४ जूनपासून प्राइम व्हिडिओवर

प्रेक्षकांच्या प्रतिक्षेची अखेर संपूर्तताभारताच्या सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने अखेर *‘पंचायत सीझन ४’*चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हसवणारा, विचार करायला लावणारा आणि जोशपूर्ण असा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला गवसणी घालतो आहे. टीव्हीएफ (TVF) निर्मित या सीझनचं लेखन चंदन कुमार यांनी केलं असून, दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांच्या खांद्यावर आहे.… Read More ‘पंचायत सीझन ४’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित – २४ जूनपासून प्राइम व्हिडिओवर

‘ग्राम चिकित्सालय’ ओटीटीवरील भारतीय कथेचा एक मोठा विजय

ग्रामीण भारताच्या काळजातून आलेली कथा प्राईम व्हिडीओने दर्जेदार आशय असलेल्या कथा सादर करण्याचा आपला वारसा या महिन्यातही कायम ठेवला आहे. दिग्दर्शक राहुल पांडे यांच्या ‘ग्राम चिकित्सालय’ या वेब सिरीजने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. उत्तर भारतातील काल्पनिक गाव ‘भटकंडी’ येथील एका मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर ही कथा आधारित असून, ग्रामीण भारताच्या वास्तवाशी थेट जोडली… Read More ‘ग्राम चिकित्सालय’ ओटीटीवरील भारतीय कथेचा एक मोठा विजय