प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत ‘स्पंद अंतरीचे’ प्रेक्षकांच्या भेटीला
कपाटावरून किंवा एखाद्या संदुकीतून ५० वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात घेऊन जातो. मग नकळत त्या आठवणींमध्ये आपण रमतो. काही आठवणी नव्याने उलगडतात. त्या फोटोंवरून हात फिरवताना कित्येक वर्षं पुन्हा जगली जातात. असेच जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे ‘स्पंद अंतरीचे…’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.… Read More प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत ‘स्पंद अंतरीचे’ प्रेक्षकांच्या भेटीला
