‘पी.एस.आय. अर्जुन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित — वर्दीतील अंकुश चौधरीची ॲक्शनपॅक्ड एंट्री!

अंकुश चौधरीचा डॅशिंग वर्दीतील अंदाज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी याचा फुल ॲक्शन लूक आणि कमाल डायलॉग्स यामुळे प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. ट्रेलर लाँचचा भव्य सोहळा नवापूर पोलीस स्टेशनच्या रिक्रिएटेड सेटवर पार पडला, जिथे अंकुशला बेड्यांसह जेलमध्ये आणत पोलिसांची एंट्री सादर करण्यात… Read More ‘पी.एस.आय. अर्जुन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित — वर्दीतील अंकुश चौधरीची ॲक्शनपॅक्ड एंट्री!

‘पी.एस.आय. अर्जुन’ येतोय राडा घालायला – अंकुश चौधरीचा डॅशिंग पोलीस अवतार ट्रेण्डिंगमध्ये!

‘थांब म्हटलं की थांबायचं…’ – दमदार डायलॉगवर सोशल मीडियावर रील्सचा पाऊस सध्या सोशल मीडियावर एका पोस्टरची आणि त्यामागील एका व्यक्तिमत्त्वाची जोरदार चर्चा रंगली आहे – तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरी. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या आगामी ॲक्शन-ड्रामा चित्रपटातून अंकुश एका रुबाबदार पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पोस्टर आणि टिझरने वाढवली उत्सुकता अलीकडेच सोशल मीडियावर… Read More ‘पी.एस.आय. अर्जुन’ येतोय राडा घालायला – अंकुश चौधरीचा डॅशिंग पोलीस अवतार ट्रेण्डिंगमध्ये!

मे महिन्यात तापमान वाढणार – ‘पी.एस.आय. अर्जुन’ ९ मे रोजी येणार!

अंकुश चौधरी म्हणतोय – ‘थांब म्हटलं की थांबायचं’ मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवणारा सुपरस्टार अंकुश चौधरी लवकरच एका नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून ९ मे २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची टॅगलाईन आणि कथा अधिकच उत्कंठा वाढवणारी “थांब म्हटलं… Read More मे महिन्यात तापमान वाढणार – ‘पी.एस.आय. अर्जुन’ ९ मे रोजी येणार!