अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय
हैदराबाद, २० ऑक्टोबर २०२४ – पुणेरी पलटण संघाने आपली निर्विवाद वर्चस्वाची मोहिम नव्या प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या सामन्यातही कायम राखली. हैदराबाद येथील गच्चीबोवली संकुलात सुरु असलेल्या सामन्यात सोमवारी पुणेरी पलटणने पाटणा पायरट्सचा ४०-२५ असा पराभव केला. गेल्या वर्षी पाटणा संघाने पलटणला दुसऱ्या लढतीत बरोबरीत रोखले होते. त्यापूर्वी पहिल्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.… Read More अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय
