‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
पहिल्या भागाच्या आठवणी ताज्या करणारा सिक्वेलमराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय ठरलेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे. कुरळे ब्रदर्सची भन्नाट केमिस्ट्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि पोट धरून हसायला लावणारे किस्से, या सगळ्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्राला भावला. आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या… Read More ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
