‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची दमदार एन्ट्री
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ प्रेक्षकांसाठी एक नवीन वळण घेऊन येत आहे. मनोरंजन क्षेत्रातील ख्यातनाम आणि जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची या मालिकेत धमाकेदार एन्ट्री होणार आहे. त्या गुरुमा या वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत. गुरुमाचा प्रवेश आणि वसुंधराची परीक्षा गुरुमा या आध्यात्मिक मार्गदर्शिका असून, माधव म्हणजे आकाशच्या वडिलांच्या बहिणी आहेत. त्यांचा कुटुंबातील मोठ्या… Read More ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची दमदार एन्ट्री
