महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास!
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली होती, आणि आता नुकत्याच झालेल्या ट्रेलर लाँच सोहळ्याने ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे… Read More महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास!
