पुष्करच्या ‘डोक्याला शॉट’?
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवीन धाटणीचे चित्रपट घेऊन येणारा अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग आता ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटातून एक महत्त्वाचा विषय मांडत आहे. चित्रपटातील प्रेमगीतानंतर आता ‘डोक्याला शॉट’ हे हटके रॅप साँग प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. वैवाहिक आयुष्यातील संघर्षावर हटके शैलीत भाष्य ‘डोक्याला शॉट’ हे गाणं वैवाहिक जीवनातील… Read More पुष्करच्या ‘डोक्याला शॉट’?
