थरारक ‘आरडी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक घेऊन येणारा “आरडी” चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, प्रेमकथा, अ‍ॅक्शन आणि संगीत अशा सर्व घटकांची उपस्थिती या चित्रपटात आहे. २१ मार्च २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आरडी – अ‍ॅक्शन, प्रेमकथा आणि रहस्य यांचा अनोखा संगम चित्रपटात दाखवण्यात आलेली… Read More थरारक ‘आरडी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

आदर्श शिंदे म्हणतोय “वढ पाचची” – ‘आरडी’ चित्रपटातील धमाकेदार गाणं लाँच!

एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावर आधारित ‘आरडी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटातील “वढ पाचची” हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “वढ पाचची” – धमाल पार्टी साँग! हे गाणं एक अतिशय धमाल पार्टी साँग असून, मंदार चोळकर यांच्या कॅची… Read More आदर्श शिंदे म्हणतोय “वढ पाचची” – ‘आरडी’ चित्रपटातील धमाकेदार गाणं लाँच!