लालबागच्या राजाच्या चरणी राजाराणी चित्रपटाचं पोस्टर लाँच

ग्रामीण पार्श्वभूमीवरील थरारक प्रेमकहाणी असलेला “राजाराणी” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी सोमवारी लाँच करण्यात आलं असून, २० सप्टेंबर २०२४ पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी… Read More लालबागच्या राजाच्या चरणी राजाराणी चित्रपटाचं पोस्टर लाँच