जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’चे चित्रीकरण यशस्वीरित्या संपूर्ण
मुंबई, १६ डिसेंबर २०२५ मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट **‘राजा शिवाजी’**चे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज व मुंबई फिल्म कंपनी यांच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य जीवनप्रवासावर आधारित आहे. हा ऐतिहासिक बहुभाषिक अॅक्शन ड्रामा १ मे २०२६ रोजी जागतिक… Read More जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’चे चित्रीकरण यशस्वीरित्या संपूर्ण
