सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका
सृजन द क्रियेशनही संस्था गेली चार वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. ‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी ४ वर्षांची होतेय. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. गेल्या चार वर्षात या संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं,… Read More सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका
