नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत…‘एप्रिल मे ९९’
चित्रपटसृष्टीतील नावाजलेली मापुस्कर ब्रदर्स जोडी, राजेश मापुस्कर आणि रोहन मापुस्कर, प्रेक्षकांसाठी २०२५ या नववर्षात एक खास चित्रपट घेऊन येत आहेत – ‘एप्रिल मे ९९’. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून, चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एप्रिल मे ९९ मापुस्कर ब्रदर्सचा पहिला एकत्रित प्रोजेक्ट आहे. राजेश मापुस्करांचा अनुभव आणि रोहन मापुस्करांचं… Read More नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स घेऊन येत आहेत…‘एप्रिल मे ९९’

