राजश्री एंटरटेन्मेंटच्या ‘पाणी’ने २५ पुरस्कारांवर उमटवली मोहोर
‘पाणी’ ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटराजश्री एंटरटेनमेंटने ‘पाणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असून पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रा. लि. यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला आहे. हा राजश्री एंटरटेनमेंटचा पहिलाच मराठी चित्रपट असून त्यांनी पहिल्या प्रयत्नातच इतिहास रचला आहे. सशक्त कथानक आणि सामाजिक आशयाचा प्रभावआदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ हा चित्रपट मराठवाड्याच्या… Read More राजश्री एंटरटेन्मेंटच्या ‘पाणी’ने २५ पुरस्कारांवर उमटवली मोहोर
