“राजवीर” च्या निमित्ताने सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण

बॉडीबिल्डिंग क्षेत्रात जागतिक पातळीवर यश मिळवलेले आणि महाराष्ट्राचं नाव उज्वल करणारे सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. त्यांच्या प्रमुख भूमिकेतला “राजवीर” हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. दमदार व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाने भरलेली ही भूमिका खामकर यांच्यासाठी नव्या प्रवासाची सुरुवात ठरणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन अर्थ स्टुडिओ… Read More “राजवीर” च्या निमित्ताने सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण

भारतातील नंबर १ ‘बॉडी बिल्डर’ सुहास खामकर यांच्या “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट ‘राजवीर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. ॲक्शनपॅक्ड या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, … Read More भारतातील नंबर १ ‘बॉडी बिल्डर’ सुहास खामकर यांच्या “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच