सनी देओलच्या “JAAT” मध्ये रणदीप हुड्डाचा खूंखार अवतार

रणदीप हुड्डाच्या ‘रणतुंगा’ लूकने वाढवली उत्सुकता प्रेक्षकांच्या उत्सुकतेने उंची गाठलेल्या बहुप्रतिक्षित ॲक्शनपट “जाट” मध्ये आता आणखी एक थरारक जोड मिळाली आहे. निर्मात्यांनी नुकतेच २० सेकंदांचे एक विशेष व्हिडिओ रिलीज केले असून, त्यात रणदीप हुड्डा ‘रणतुंगा’ या धोकादायक आणि क्रूर शत्रूच्या भूमिकेत झळकत आहेत. ‘जाट’च्या जगात रणदीप हुड्डाचा दमदार प्रवेश “जाट”च्या टीझरने आधीच प्रेक्षकांना सिनेमाच्या जगाची… Read More सनी देओलच्या “JAAT” मध्ये रणदीप हुड्डाचा खूंखार अवतार