‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर
शिवरायांचे बुद्धिचातुर्य आणि मुत्सद्देगिरीचा थरारक अध्याय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या पराक्रमाइतकेच त्यांचे बुद्धिचातुर्य हे केंद्रस्थानी राहिले आहे. महाराज हे केवळ रणांगणावरील योद्धे नव्हते, तर अत्यंत कुशल मुत्सद्दी होते, हे त्यांनी असंख्य मोहिमांतून सिद्ध केले. गनिमी कावा ही कूटनीती त्यांनी इतक्या प्रभावीपणे वापरली की शत्रू सावध होण्याआधीच त्याला पराभवाचा धक्का बसायचा. मुघल साम्राज्याला हादरा… Read More ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर
