व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल! ‘रांझा तेरा हीरिये’ रोमँटिक गाणं प्रदर्शित!

प्रेमाचा सुगंध दरवळवणाऱ्या व्हॅलेंटाईन्स डे निमित्ताने ‘रांझा तेरा हीरिये’ हे हृदयस्पर्शी रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिल मदनसुरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रणाली घोगरे आणि गौरव देशमुख या नव्या जोडीच्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे हे गाणं अधिकच खास ठरत आहे. प्रेक्षकांसाठी प्रेमाचा अनोखा अनुभव! ‘रांझा तेरा हीरिये’ या… Read More व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल! ‘रांझा तेरा हीरिये’ रोमँटिक गाणं प्रदर्शित!