३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल
१९ बालनाट्यांमध्ये रंगलेली अटीतटीची चुरस सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात पार पडली. ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे झालेल्या या स्पर्धेत १९ दर्जेदार बालनाट्यांनी सहभाग घेतला. कल्पनाशक्ती, अभिनय आणि विषयवैविध्यामुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. ‘अडलंय… Read More ३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का’ बालनाट्य अव्वल
