चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू – ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती उपलब्ध

मुंबई, १२ एप्रिल २०२५ :महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित “चित्रपताका” या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रेक्षकांसाठी ही सुवर्णसंधी असून, हा महोत्सव विनामूल्य आहे. नोंदणीसाठी दोन पर्याय चित्रपताका महोत्सवासाठी प्रेक्षकांना https://evnts.info/chitrapatakafest2025 या लिंकवर जाऊन ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.याशिवाय, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथील चौथ्या… Read More चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू – ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती उपलब्ध

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी प्रशांत साजणीकर यांची नियुक्ती

प्रशांत साजणीकर यांची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने नियुक्ती केली असून, त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सामान्य प्रशासन विभागात सह सचिव म्हणून कार्यरत होते. प्रशासन, कायदे आणि धोरणनिर्मितीचा प्रदीर्घ अनुभव साजणीकर यांना प्रशासनाचा सखोल अभ्यास असून, ‘महाराष्ट्र लोकायुक्त कायदा २०२४’ आणि ‘महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा २०२४’ तयार करण्यात त्यांचे… Read More महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी प्रशांत साजणीकर यांची नियुक्ती