रेडबल्ब स्टुडिओज आणि लिब्रा फिल्म्सचा नवा दमदार प्रवास सुरू!
क्रिएटिव्ह भागीदारीतून साकार होणार प्रभावी कंटेंट अभिषेक जावकर यांच्या नेतृत्वाखालील Redbulb Studios LLP आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या Libra Films LLP यांच्यात नुकतीच एक सर्जनशील भागीदारी झाली असून, चित्रपट, टीव्ही कंटेंट, संगीत, सोशल मीडियातील कंटेंट, ब्रँड प्रमोशन्स आणि विविध माध्यमांमध्ये नवे प्रकल्प साकारण्याच्या दिशेने ही जोडी पुढे सरसावली आहे. पहिला प्रोजेक्ट – प्रभावी मराठी थ्रिलर… Read More रेडबल्ब स्टुडिओज आणि लिब्रा फिल्म्सचा नवा दमदार प्रवास सुरू!
