दिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला “रीलस्टार” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलामुंबई : केरळातील दिग्दर्शक व निर्माते आणि महाराष्ट्रातील कलाकार असलेला बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील सुमधूर गीत-संगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘रील स्टार’च्या माध्यमातून सुमधूर संगीताची जोड… Read More दिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला “रीलस्टार” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

या दिवाळीत रीलस्टार येत आहे…

सामान्य माणसांची स्वप्ने आणि जीवन सांगणारा ‘रील स्टार’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर ट्रेंड‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट एक प्रभावी थीम घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटात श्रीमंत व उच्चभ्रू लोकांची नीतिमत्ता आणि ते सामान्य लोकांशी कसे वागतात याचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. ‘रील स्टार’ मराठीतील प्रचलित साहित्यिक सिद्धांत आणि सिनेमॅटिक संकल्पनांना आव्हान देत, एक नवा… Read More या दिवाळीत रीलस्टार येत आहे…

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रीलस्टार’…

स्मार्टफोन्सच्या सध्याच्या युगात, नवीन रील स्टार प्रसिद्धीच्या झोतात येणे ही काही नवीन घटना नाही. विशेष म्हणजे मनोरंजनासोबतच यातील काही रीलस्टार आपल्या रीलमधून विविध समस्यांवर प्रकाश टाकतात आणि अन्यायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असा रीलस्टार आता संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर दिसणार यात आश्चर्य नाही. ‘रीलस्टार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’ या… Read More दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रीलस्टार’…