‘सन मराठी’कडून महिला पोलिसांच्या कार्याला सलाम
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘सन मराठी’ वाहिनीकडून महिला पोलिसांना त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल अनोखी मानवंदना देण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण निवांतपणे जगता यावेत, या उद्देशाने ‘सोहळा सख्यांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिला पोलिसांना साडी आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, या महिलांना… Read More ‘सन मराठी’कडून महिला पोलिसांच्या कार्याला सलाम
