‘वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे (वैजू) आणि अंकित गुप्ता (रणविजय) मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबते, कष्ट उपसते आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी… Read More ‘वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!