वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,” स्टार प्लस वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेतील वैजू ऊर्फ ऋतुजा बागवे सांगतेय तिच्या भूमिकेविषयी!

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसेल. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबून पैसे कमावते आणि कुटुंबाला हातभार लावते.… Read More वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,” स्टार प्लस वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेतील वैजू ऊर्फ ऋतुजा बागवे सांगतेय तिच्या भूमिकेविषयी!