स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमये झळकणार
जोगवा, ॲनिमल अशा अनेक चित्रपटांतून दमदार अभिनय केलेले उपेंद्र लिमये आता ‘स ला ते स ला ना ते’ या अनोख्या नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच भूमिकांमधील वैविध्य जपत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. या चित्रपटात ते हसनभाईची भूमिका साकारणार असून, त्यांची भूमिका कशी असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाची निर्मिती… Read More स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमये झळकणार
