भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’
रहस्यांनी व्यापलेली कथा आणि अनुत्तरित प्रश्न इतिहासाच्या गर्भात दडलेली अनेक रहस्यं कधीच उलगडत नाहीत; ती अनुत्तरितच राहतात. काही रहस्यांचा शोध घेतला की ती आणखी गूढ प्रश्नांना जन्म देतात. महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात दडलेल्या अशाच एका रहस्याचा शोध आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांची थरारक कहाणी मांडणारा ‘सालबर्डी’ हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत… Read More भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’
