बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच

मुंबई, २ फेब्रुवारी २०२५: अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर आधारित आणि ग्रामीण भागातील लग्नाच्या गोष्टीला स्पर्श करणाऱ्या ‘स्थळ’ या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. टीझर लॉन्चच्या आधी प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत, ‘स्थळ’ चा टीझर येत असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या या घोषणेमुळे टीझर… Read More बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर लाँच

सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

आपल्याला पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाचं घर कुठे असेल? असा निरागस प्रश्न विचारणाऱ्या लहान मुलीची भावनिक कथा मांडणारा “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉन्च करण्यात आला. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, आणि कलाकार या खास प्रसंगी उपस्थित होते. हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस… Read More सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

सचिन पिळगांवकर यांना ‘स्थळ’ पसंत

मराठी चित्रपटसृष्टीतील आदरणीय नाव सचिन पिळगांवकर आता नवीन भूमिकेत झळकणार आहेत. अभिनय, दिग्दर्शन, आणि गायन अशा विविध क्षेत्रांमध्ये पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या सचिन यांनी ‘स्थळ’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित चित्रपटाच्या प्रस्तुतीद्वारे आपल्या करिअरमध्ये नवी इनिंग सुरू केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ हा चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित… Read More सचिन पिळगांवकर यांना ‘स्थळ’ पसंत

“नवरा माझा नवसाचा २”ला प्रेक्षक पावले

“नवरा माझा नवसाचा २”ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद.. वीकेंडला ७.८४ कोटीची कमाई दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६००पेक्षाही… Read More “नवरा माझा नवसाचा २”ला प्रेक्षक पावले

पाण्याच्या बाटलीवर नवसाचा नवरा 😃

“नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता  सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सुश्रिया चित्र… Read More पाण्याच्या बाटलीवर नवसाचा नवरा 😃

नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.    “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने… Read More नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं “डम डम डम डम डमरू वाजे….” हे गाजलेलं गाणं “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती  असलेल्या… Read More सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण

आजवर विविधांगी संगीताची मेजवानी देत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करणारे ‘सागरिका म्युझिक’ हे नाव संगीतप्रेमींसाठी नवं नाही. कॅसेट-सीडीच्या काळापासून संगीतप्रेमींसमोर सुरेल संगीताचा अद्वितीय नजराणा सादर करण्याचे व्रत जोपासणाऱ्या सागरिका म्युझिकने आजच्या सिंगल्सच्या काळातही रसिकांच्या मनावर गारूड करणारी गाणी सादर केली आहेत. संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिक च्या वतीने एका भव्य… Read More सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण