लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’मध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकरचा लावणीवर पहिलावहिला धमाका!

मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य, उत्साह आणि पारंपरिक ठसका घेऊन ‘देवमाणूस’ चित्रपटात सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसणार आहे. ‘आलेच मी’ या धमाकेदार गाण्याच्या माध्यमातून सईने प्रेक्षकांना एक नवंच, आकर्षक रूप दाखवण्याचा निर्णय घेतला असून हे गाणं तिच्या करिअरमधील एक खास टप्पा ठरणार आहे. सईचा झगमगता लावणी लूक आणि दमदार सराव सईने या लावणीसाठी तब्बल ३३ तास… Read More लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’मध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकरचा लावणीवर पहिलावहिला धमाका!

समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी – ‘गुलकंद’ चित्रपटाच्या टीझरने निर्माण केली उत्सुकता

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्यात समीर चौघुले आणि सई ताम्हणकर यांची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली. त्यांच्या गोड संवाद आणि प्रेमळ नात्याच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. दोघांचं एकत्र काम पाहून मराठी चित्रपटसृष्टीत नव्या जोडीची धमाल होणार असल्याची खात्री आहे. हटके जोडीचा पहिलाच अनुभव सई आणि समीर यांची… Read More समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी – ‘गुलकंद’ चित्रपटाच्या टीझरने निर्माण केली उत्सुकता

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार सई ताम्हणकर आणि समीर चौघुले पहिल्यांदाच जोडी म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘गुलकंद’ या चित्रपटात त्यांची हटके केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. प्रसाद ओक – ईशा डे यांची अनोखी केमिस्ट्री प्रसाद ओक आणि ईशा डे यांच्या जोडीतही विनोद आणि प्रेमाचा सुंदर संगम दिसणार आहे. गंमतीशीर संवाद आणि हलक्याफुलक्या प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक या टिझरमध्ये… Read More व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर!

सई, प्रसाद, समीर आणि ईशाची पतंग हवेत उडाली!

‘गुलकंद’ या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर करण्यात आली होती, आणि या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संक्रांतीच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने एक खास मोशन पोस्टर प्रदर्शित करत प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पतंगांच्या उंच भरारीत वेगळीच गुंतागुंत मोशन पोस्टरमध्ये सई, समीर, प्रसाद आणि ईशा यांची पतंग उंच आकाशात उडताना दिसत आहे. मात्र,… Read More सई, प्रसाद, समीर आणि ईशाची पतंग हवेत उडाली!

सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र

सुबोध  भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ७… Read More सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी पुन्हा एकत्र