प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा ‘सजना’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड. मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे ‘सजना’ चित्रपटाचा हा ट्रेलर, जो नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट… Read More प्रेमाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा रंग उलगडणारा ‘सजना’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं ‘सजना’ चित्रपटातलं हळवं गीत ‘झोका’ प्रदर्शित

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ या आगामी मराठी चित्रपटातून एक कोवळं, भावस्पर्शी प्रेमगीत ‘झोका’ नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेलं हे गीत प्रेमाच्या गोडसर लहरींनी सजलेलं असून, त्यात प्रेमाचे नाजूक क्षण प्रभावीपणे साकारले गेले आहेत. प्रेमभावनांचं कोवळं चित्रण – ‘झोका’मधून प्रेमाचा झुलता स्पर्श प्रेमाचं खरं संगीत शब्दांपेक्षा भावनांत मिसळलेलं असतं.… Read More प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं ‘सजना’ चित्रपटातलं हळवं गीत ‘झोका’ प्रदर्शित

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला दिला नवा स्पर्श

प्रेमभावना आणि मराठी परंपरेचं सुरेल मिश्रण ‘सजना’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील “आभाळ रातीला” हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. प्रेम, नाते आणि भावनांच्या सुरेल गुंफणीसह हे गाणं प्रेमभावनेचा अनुभव सूर आणि शब्दांतून व्यक्त करतं. परंपरा, ढोलताशा आणि मराठी अस्मितेचा उत्सव ‘आभाळ रातीला’ गाणं हे केवळ एक रोमँटिक गीत नसून… Read More शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला दिला नवा स्पर्श

सोनू निगम यांच्या मधुर स्वरात ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेक्षकांच्या मनात प्रेमाची नाजूक भावना जागवणारं ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि राजेश्वरी पवार यांच्या भावस्पर्शी आवाजात सादर झालेलं हे गीत प्रेमातील हळवे क्षण, आठवणी आणि नात्यांच्या गहिराईला सुरावटीत गुंफतं. संगीत, शब्द आणि सौंदर्य यांचा अद्वितीय संगम गाण्याला संगीत दिलं आहे ओंकारस्वरूप यांनी, तर बोल लिहिले आहेत सुहास… Read More सोनू निगम यांच्या मधुर स्वरात ‘सजना’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

“बुंगा फाईट” गाण्यानं केला सोशल मीडियावर धुमाकूळ!

शशिकांत धोत्रे दिग्दर्शित “सजना” या आगामी मराठी चित्रपटातील “बुंगा फाईट” हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. मराठमोळ्या गावरान भाषेचा आणि लोकसंगीताचा बहारदार संगम असलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या तोंडपाठ झालंय. डान्स फ्लोअरपासून ते स्पर्धांपर्यंत सगळीकडेच हे गाणं वाजताना आणि त्यावर थिरकताना प्रेक्षक दिसत आहेत. आनंद शिंदेंचा लाईव्ह परफॉर्मन्स, प्रेक्षकांचा टाळ्यांचा वर्षावया गाण्याला लोकप्रिय गायक… Read More “बुंगा फाईट” गाण्यानं केला सोशल मीडियावर धुमाकूळ!

सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मोहक आणि जीवंत चित्रांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘सजना’ हा एक रोमँटिक सिनेमा असून, तो २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रकलेइतकाच मंत्रमुग्ध करणारा ‘सजना’चा टिझर आणि पोस्टर ‘सजना’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं पाण्यात रोमँटिक… Read More सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा ‘सजना’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश