मुरलीकांत पेटकर यांचा अर्जुन पुरस्कार सन्मान: साजिद नाडियादवाला यांच्याप्रती विशेष कृतज्ञता

भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या ऐतिहासिक क्रीडा प्रवासाला 52 वर्षांनंतर मिळालेल्या या सन्मानामुळे देशभरात अभिमानाची लहर पसरली आहे. साजिद नाडियादवाला आणि ‘चंदू चॅम्पियन’चा प्रभाव पेटकर यांच्या संघर्षमय जीवनाचा आलेख नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत साजिद नाडियादवाला यांनी मोठ्या पडद्यावर मांडला. ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाने त्यांच्या… Read More मुरलीकांत पेटकर यांचा अर्जुन पुरस्कार सन्मान: साजिद नाडियादवाला यांच्याप्रती विशेष कृतज्ञता