‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

१० ऑक्टोबरला होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. टीझरनंतर आता ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची जुळवाजुळवनिर्मात्या नम्रता सिन्हा यांनी… Read More ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा काव्यमय टिझर प्रदर्शित

नेत्रसुखद दृश्ये आणि काव्यमय संवादांचा संगममातब्बर कलाकारांचा अभिनय, सुमधूर संगीत आणि दर्जेदार सादरीकरणाने सजलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज आहे. ‘नाच मोरा…’ या गाण्याने रसिकांना भुरळ घातल्यानंतर आता या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नेत्रसुखद दृश्यांना काव्यमय संवादांची किनार जोडलेला हा टिझर… Read More ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा काव्यमय टिझर प्रदर्शित

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील पहिले गाणे ‘नाच मोरा…’ प्रदर्शित झाले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीजच्या लेबलखाली सादर झालेले हे गाणे प्रेक्षकांची पावले थिरकवेल, यात शंका नाही. मराठी सिनेसृष्टीत संगीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करणाऱ्या हिमेश रेशमिया यांच्यासाठी हा एक विशेष टप्पा असून, या चित्रपटाबाबतची उत्सुकता… Read More श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

‘सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबरला सर्वत्र होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक प्रमुख भूमिकेत

काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात. यात चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असेच अनोखे शीर्षक असलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली असून, हा चित्रपट १० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित… Read More ‘सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबरला सर्वत्र होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक प्रमुख भूमिकेत

सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची घोषणा!

मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. विषयांची वेगळी मांडणी, अनोखी शीर्षकं आणि प्रभावी कथानक यामुळे मराठी चित्रपट आता जागतिक स्तरावरही प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित निर्मातेही आता मराठी सिनेमाकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, ‘सकाळ तर होऊ द्या’ या हटके शीर्षकाच्या आगामी चित्रपटासाठी हिंदीतील नामवंत तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची… Read More सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची घोषणा!