“खडतर प्रवास ते साक्षात पांडुरंगाची भूमिका साकारायला मिळणं म्हणजे भाग्यचं” – तेजस महाजन
‘सन मराठी’वर १० मार्चपासून ‘सखा माझा पांडुरंग’ ही भक्तिमय मालिका सोमवार ते रविवार सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेत संत सखूबाईंचा प्रवास आणि पांडुरंगाप्रती असलेली त्यांची भक्ती उलगडणार आहे. पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित मालिका ही मालिका विशेष ठरण्याचं कारण म्हणजे पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर मालिका येत आहे. बालसखूची… Read More “खडतर प्रवास ते साक्षात पांडुरंगाची भूमिका साकारायला मिळणं म्हणजे भाग्यचं” – तेजस महाजन
