‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत

५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवरप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि ५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. नेहा जोशीची भूमिका आणि अनुभवनेहा जोशीने सांगितले की, “सखाराम बाईंडर हे नाटक ५० वर्षांपूर्वीचे असले तरी त्याचा विषय आजही तितकाच… Read More ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत

रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’

अभिजात कलाकृतीचा नवा प्रवासमराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते, म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच, शिवाय मराठीतही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुन्हा पुन्हा लोकांसमोर सादर केले गेले. ‘सखाराम बाइंडर’ हे… Read More रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’